# General Information: येशू परत येईल त्या दिवशी फसवणूक होऊ नये असे पौलाने विश्वासणाऱ्यांना सूचना दिल्या. # Now आता"" हा शब्द पौलाच्या निर्देशांमधील विषयातील बदल दर्शवितो. # brothers येथे ""बंधू"" म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, सहकारी ख्रिस्ती . वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])