mr_tn/2pe/03/15.md

1.2 KiB

consider the patience of our Lord to be salvation

कारण देव सहनशील आहे म्हणून न्यायाचा दिवस अजूनपर्यंत आला नाही. हे लोकांना पश्चात्ताप करून वाचावयाची संधी देते, जसे त्याने 2 पेत्र 3:9 मध्ये स्पष्ट केले. पर्यायी भाषांतर: “आणि, आमच्या प्रभूच्या सहनशीलतेबद्दल सुद्धा विचार करा जो तुम्हाला पश्चात्ताप करून वाचण्याची संधी देत आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

according to the wisdom that was given to him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला दिलेल्या ज्ञानानुसार” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)