# consider the patience of our Lord to be salvation कारण देव सहनशील आहे म्हणून न्यायाचा दिवस अजूनपर्यंत आला नाही. हे लोकांना पश्चात्ताप करून वाचावयाची संधी देते, जसे त्याने [2 पेत्र 3:9](../03/09.md) मध्ये स्पष्ट केले. पर्यायी भाषांतर: “आणि, आमच्या प्रभूच्या सहनशीलतेबद्दल सुद्धा विचार करा जो तुम्हाला पश्चात्ताप करून वाचण्याची संधी देत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # according to the wisdom that was given to him हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला दिलेल्या ज्ञानानुसार” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])