mr_tn/2pe/03/15.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# consider the patience of our Lord to be salvation
कारण देव सहनशील आहे म्हणून न्यायाचा दिवस अजूनपर्यंत आला नाही. हे लोकांना पश्चात्ताप करून वाचावयाची संधी देते, जसे त्याने [2 पेत्र 3:9](../03/09.md) मध्ये स्पष्ट केले. पर्यायी भाषांतर: “आणि, आमच्या प्रभूच्या सहनशीलतेबद्दल सुद्धा विचार करा जो तुम्हाला पश्चात्ताप करून वाचण्याची संधी देत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# according to the wisdom that was given to him
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला दिलेल्या ज्ञानानुसार” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])