mr_tn/2pe/01/18.md

788 B

We ourselves heard this voice brought from heaven

“आम्ही,” या शब्दासह पेत्र त्याला आणि याकोब आणि योहान या शिष्यांना संदर्भित करत आहे, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला. पर्यायी भाषांतर: “आम्ही स्वतः स्वर्गातून आलेला आवाज ऐकला आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

heard this voice brought from heaven

अशा एकाचा आवाज ऐकला जो स्वर्गातून बोलला

we were with him

आम्ही येशुबरोबर होतो