# We ourselves heard this voice brought from heaven “आम्ही,” या शब्दासह पेत्र त्याला आणि याकोब आणि योहान या शिष्यांना संदर्भित करत आहे, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला. पर्यायी भाषांतर: “आम्ही स्वतः स्वर्गातून आलेला आवाज ऐकला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # heard this voice brought from heaven अशा एकाचा आवाज ऐकला जो स्वर्गातून बोलला # we were with him आम्ही येशुबरोबर होतो