mr_tn/2pe/01/18.md

12 lines
788 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# We ourselves heard this voice brought from heaven
“आम्ही,” या शब्दासह पेत्र त्याला आणि याकोब आणि योहान या शिष्यांना संदर्भित करत आहे, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला. पर्यायी भाषांतर: “आम्ही स्वतः स्वर्गातून आलेला आवाज ऐकला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# heard this voice brought from heaven
अशा एकाचा आवाज ऐकला जो स्वर्गातून बोलला
# we were with him
आम्ही येशुबरोबर होतो