mr_tn/1pe/02/04.md

1.7 KiB

General Information:

पेत्र येशुबद्दल आणि विश्वासणाऱ्यांनी जिवंत खडक होण्याच्या रुपकाबद्दल बोलण्यास सुरवात करतो (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Come to him who is a living stone

पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो इमारतीचा खडक आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्याकडे या जो इमारतीमधील खडकासारखा आहे, परन्तु तो निर्जीव असा नव्हे तर तो सजीव असा आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

who is a living stone

शक्य अर्थ आहेत 1) “जो एक खडक आहे जो जिवंत आहे” किंवा 2) “जो एक खडक आहे जो जीवन देतो.”

that has been rejected by people

हे सक्रिय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याला लोकांनी नाकारले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

but that has been chosen by God

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “परंतु ज्याला देवाने निवडले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)