# General Information: पेत्र येशुबद्दल आणि विश्वासणाऱ्यांनी जिवंत खडक होण्याच्या रुपकाबद्दल बोलण्यास सुरवात करतो (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # Come to him who is a living stone पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो इमारतीचा खडक आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्याकडे या जो इमारतीमधील खडकासारखा आहे, परन्तु तो निर्जीव असा नव्हे तर तो सजीव असा आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # who is a living stone शक्य अर्थ आहेत 1) “जो एक खडक आहे जो जिवंत आहे” किंवा 2) “जो एक खडक आहे जो जीवन देतो.” # that has been rejected by people हे सक्रिय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याला लोकांनी नाकारले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # but that has been chosen by God हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “परंतु ज्याला देवाने निवडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])