mr_tn/1jn/05/13.md

1.1 KiB

General Information:

हे योहानाच्या पत्राच्या शेवटाची सुरवात करते. तो त्याच्या वाचकांना त्याच्या पत्राचा शेवटचा हेतू सांगतो आणि त्यांना काही शेवटचे शिक्षण देतो

these things

हे पत्र

to you who believe in the name of the Son of God

येथे “नाव” ही देवाच्या पुत्रासाठी उपमा आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Son of God

हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)