# General Information: हे योहानाच्या पत्राच्या शेवटाची सुरवात करते. तो त्याच्या वाचकांना त्याच्या पत्राचा शेवटचा हेतू सांगतो आणि त्यांना काही शेवटचे शिक्षण देतो # these things हे पत्र # to you who believe in the name of the Son of God येथे “नाव” ही देवाच्या पुत्रासाठी उपमा आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # Son of God हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])