mr_tn/1jn/05/13.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हे योहानाच्या पत्राच्या शेवटाची सुरवात करते. तो त्याच्या वाचकांना त्याच्या पत्राचा शेवटचा हेतू सांगतो आणि त्यांना काही शेवटचे शिक्षण देतो
# these things
हे पत्र
# to you who believe in the name of the Son of God
येथे “नाव” ही देवाच्या पुत्रासाठी उपमा आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Son of God
हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचे देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])