mr_tn/1jn/03/23.md

872 B

This is his commandment: that we should believe ... just as he gave us this commandment

अमूर्त संज्ञा “परमेश्वरीय आज्ञा” याला “आज्ञा” म्हणून सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “हे ते आहे ज्याची देवाने आपल्याला आज्ञा दिली: विश्वास ठेवा ... जसे करण्याची त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

Son

देवाचा पुत्र, हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)