mr_tn/1jn/03/23.md

8 lines
872 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This is his commandment: that we should believe ... just as he gave us this commandment
अमूर्त संज्ञा “परमेश्वरीय आज्ञा” याला “आज्ञा” म्हणून सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “हे ते आहे ज्याची देवाने आपल्याला आज्ञा दिली: विश्वास ठेवा ... जसे करण्याची त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# Son
देवाचा पुत्र, हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])