# This is his commandment: that we should believe ... just as he gave us this commandment अमूर्त संज्ञा “परमेश्वरीय आज्ञा” याला “आज्ञा” म्हणून सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “हे ते आहे ज्याची देवाने आपल्याला आज्ञा दिली: विश्वास ठेवा ... जसे करण्याची त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # Son देवाचा पुत्र, हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])