mr_tn/1jn/03/19.md

1.1 KiB

Connecting Statement:

येथे योहानाच्या म्हणण्याचा अर्थ देवावर आणि एकमेकांवर प्रामाणिकपणे प्रेम करण्याची क्षमता असा असू शकतो (1 योहान 3:18) हे त्याच्या नवीन जीवनाचा उगम ख्रिस्ताबद्दलच्या सत्यापासून झाला आहे याचे चिन्ह आहे.

we are from the truth

आम्ही सत्याचे आहोत किंवा पर्यायी भाषांतर: “आम्ही जसे येशूने शिकवले तसे जगत आहोत”

we assure our hearts

येथे “हृदय” या शब्दाचा संदर्भ भावनेशी येतो. पर्यायी भाषांतर: “आम्ही अपराधी आहोत असे वाटत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)