# Connecting Statement: येथे योहानाच्या म्हणण्याचा अर्थ देवावर आणि एकमेकांवर प्रामाणिकपणे प्रेम करण्याची क्षमता असा असू शकतो ([1 योहान 3:18](../03/18.md)) हे त्याच्या नवीन जीवनाचा उगम ख्रिस्ताबद्दलच्या सत्यापासून झाला आहे याचे चिन्ह आहे. # we are from the truth आम्ही सत्याचे आहोत किंवा पर्यायी भाषांतर: “आम्ही जसे येशूने शिकवले तसे जगत आहोत” # we assure our hearts येथे “हृदय” या शब्दाचा संदर्भ भावनेशी येतो. पर्यायी भाषांतर: “आम्ही अपराधी आहोत असे वाटत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])