mr_tn/1jn/03/18.md

1.8 KiB

My dear children

योहान हा एक वृद्ध मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दलचे त्याचे प्रेम दाखवण्यासाठी केला. तुम्ही याचे भाषांतर 1 योहान 2:1 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतकेच प्रिय आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

let us not love in word nor in tongue, but in actions and truth

“शब्दात” किंवा “भाषेत” या वाक्यांशाचा संदर्भ एखादा व्यक्ती काय म्हणतो त्याच्याशी येतो. “प्रेम” हा शब्द वाक्याच्या दुसऱ्या भागात समजला जातो. पर्यायी भाषांतर: “फक्त असे म्हणू नका की, तुम्ही लोकांवर प्रेम करता, परंतु तुम्ही लोकांना मदत करून तुम्ही त्यांच्यावर खरोखर प्रेम करता हे दाखवून द्या” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-doublet]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])