mr_tn/1jn/02/01.md

2.4 KiB

General Information:

येथे “आम्ही” आणि “आम्हाला” हे शब्द योहान आणि सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात. “त्याला” आणि “त्याचे” हे शब्द देव जो पिता किंवा येशू यांना संदर्भित करू शकतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

Connecting Statement:

योहान सहभागीतेबद्दल लिहित राहतो आणि हे दाखवतो की, हे शक्य आहे कारण येशू विश्वासणारे आणि पिता त्यांच्यामध्ये दुवा आहे.

Children

योहान हा एक वृद्ध मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दलचे त्याचे प्रेम दाखवण्यासाठी केला. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतकेच प्रिय आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

I am writing these things

मी हे पत्र लिहित आहे

But if anyone sins

परंतु जेव्हा एखादा पाप करतो. हे असे काहीतरी आहे जे शक्यतो घडण्यासारखे आहे.

we have an advocate with the Father, Jesus Christ, the one who is righteous

येथे “वकील” हा शब्द येशूला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “आपल्याकडे येशू आहे, जो नीतिमान आहे, जो देवाशी बोलतो आणि त्याला आपल्याला क्षमा करण्यास सांगतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)