mr_tn/1jn/02/01.md

24 lines
2.4 KiB
Markdown

# General Information:
येथे “आम्ही” आणि “आम्हाला” हे शब्द योहान आणि सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात. “त्याला” आणि “त्याचे” हे शब्द देव जो पिता किंवा येशू यांना संदर्भित करू शकतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Connecting Statement:
योहान सहभागीतेबद्दल लिहित राहतो आणि हे दाखवतो की, हे शक्य आहे कारण येशू विश्वासणारे आणि पिता त्यांच्यामध्ये दुवा आहे.
# Children
योहान हा एक वृद्ध मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दलचे त्याचे प्रेम दाखवण्यासाठी केला. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतकेच प्रिय आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# I am writing these things
मी हे पत्र लिहित आहे
# But if anyone sins
परंतु जेव्हा एखादा पाप करतो. हे असे काहीतरी आहे जे शक्यतो घडण्यासारखे आहे.
# we have an advocate with the Father, Jesus Christ, the one who is righteous
येथे “वकील” हा शब्द येशूला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “आपल्याकडे येशू आहे, जो नीतिमान आहे, जो देवाशी बोलतो आणि त्याला आपल्याला क्षमा करण्यास सांगतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])