mr_tn/1jn/03/08.md

1.2 KiB

is from the devil

शैतानाचा आहे किंवा “शैतानासारखा आहे”

from the beginning

याचा संदर्भ निर्मितीच्या खूप आधीच्या मनुष्याने प्रथम पाप केले त्याच्या आधीच्या काळाशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगाच्या सुरवातीपासून” (पहा:rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the Son of God was revealed

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्याच्या पुत्राला प्रकट करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Son of God

हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचा देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)