mr_tn/1jn/03/08.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# is from the devil
शैतानाचा आहे किंवा “शैतानासारखा आहे”
# from the beginning
याचा संदर्भ निर्मितीच्या खूप आधीच्या मनुष्याने प्रथम पाप केले त्याच्या आधीच्या काळाशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगाच्या सुरवातीपासून” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the Son of God was revealed
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्याच्या पुत्राला प्रकट करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Son of God
हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचा देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])