# is from the devil शैतानाचा आहे किंवा “शैतानासारखा आहे” # from the beginning याचा संदर्भ निर्मितीच्या खूप आधीच्या मनुष्याने प्रथम पाप केले त्याच्या आधीच्या काळाशी येतो. पर्यायी भाषांतर: “जगाच्या सुरवातीपासून” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # the Son of God was revealed हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्याच्या पुत्राला प्रकट करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Son of God हे येशूसाठी महत्वाचे शीर्षक आहे जे त्याचा देवाबरोबर असलेल्या संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])