mr_tn/1jn/03/02.md

901 B

Beloved, we are

तुम्ही लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो, आपण आहोत किंवा “प्रिय मित्र, आपण आहोत.” तुम्ही याचे भाषांतर 1 योहान 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा.

it has not yet been revealed

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते: पर्यायी भाषांतर: “देवाने अजून प्रकट केलेले नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

revealed

येथे याचा अर्थ एकतर “सांगितले,” “सिद्ध केले,” किंवा “दाखवले” असा होतो.