mr_tn/1jn/02/07.md

1.6 KiB

Connecting Statement:

योहान विश्वासणाऱ्यांना सहभागीतेचे मुलभूत तत्व देतो-आज्ञापालन आणि प्रेम.

Beloved, I am

तुम्ही लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो, मी आहे किंवा “प्रिय मित्रहो, मी आहे”

I am not writing a new commandment to you, but an old commandment

तुम्ही एकमेकांवर प्रेम करा असे मी लिहिले, जी नवीन गोष्ट नाही परंतु तुम्ही ऐकलेली जुनीच आज्ञा आहे. योहान येशूच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या आज्ञेचा संदर्भ देतो.

from the beginning

येथे “सुरवात” याचा संदर्भ त्यांनी येशूचे अनुसरण करण्याचे जेव्हा ठरवले त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुम्ही जेव्हापासून पहिल्यांदा ख्रिस्तावर विश्वास ठेवला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

The old commandment is the word that you heard.

जुनी आज्ञा ही तो संदेश आहे जो तुमी ऐकला”