# Beloved, we are तुम्ही लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो, आपण आहोत किंवा “प्रिय मित्र, आपण आहोत.” तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 2:7](../02/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. # it has not yet been revealed हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते: पर्यायी भाषांतर: “देवाने अजून प्रकट केलेले नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # revealed येथे याचा अर्थ एकतर “सांगितले,” “सिद्ध केले,” किंवा “दाखवले” असा होतो.