mr_tn/1jn/02/12.md

2.3 KiB

General Information:

योहानाने हे पत्र विश्वासणाऱ्यांच्या वेगवेगळ्या वयाच्या समूहांना किंवा परिपक्वतेमध्ये विविधता असणाऱ्यांना का लिहिले याचे स्पष्टीकरण केले. या वाक्यांकारिता समान शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करा कारण ते काव्यमयरितीने लिहिले आहे.

you, dear children

योहान हा एक वडील मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दल असणाऱ्या त्याच्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी केला. तुम्ही याचे भाषांतर: 1 योहान 2:1 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “तुम्ही, ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतके प्रिय आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

your sins are forgiven

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुमच्या पापांची क्षमा करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

because of his name

त्याचे नाव याचा संदर्भ ख्रिस्ताशी आणि तो कोण आहे याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)