# General Information: योहानाने हे पत्र विश्वासणाऱ्यांच्या वेगवेगळ्या वयाच्या समूहांना किंवा परिपक्वतेमध्ये विविधता असणाऱ्यांना का लिहिले याचे स्पष्टीकरण केले. या वाक्यांकारिता समान शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करा कारण ते काव्यमयरितीने लिहिले आहे. # you, dear children योहान हा एक वडील मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दल असणाऱ्या त्याच्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी केला. तुम्ही याचे भाषांतर: [1 योहान 2:1](../02/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “तुम्ही, ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतके प्रिय आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # your sins are forgiven हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुमच्या पापांची क्षमा करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # because of his name त्याचे नाव याचा संदर्भ ख्रिस्ताशी आणि तो कोण आहे याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])