mr_tn/1jn/01/03.md

20 lines
1.4 KiB
Markdown

# General Information:
येथे “आम्ही,” “आम्हाला,” आणि “आमचे” हे शब्द योहान आणि बाकीचे जे येशूबरोबर होते त्यांना संदर्भित करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# That which we have seen and heard we declare also to you
जे काही आम्ही पहिले आणि ऐकले ते आम्ही तुम्हाला सुद्धा सांगतो
# have fellowship with us. Our fellowship is with the Father
आमचे जवळचे मित्र बना. आम्ही देव जो पिता याचे मित्र आहोत
# Our fellowship
योहान त्याच्या वाचकांचा समावेश यात करत आहे किंवा नाही हे स्पष्ट नाही. तुम्ही त्याचे भाषांतर दोन्ही प्रकारे करू शकता.
# Father ... Son
ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्यातील नातेसंबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])