mr_tn/1jn/01/03.md

1.4 KiB

General Information:

येथे “आम्ही,” “आम्हाला,” आणि “आमचे” हे शब्द योहान आणि बाकीचे जे येशूबरोबर होते त्यांना संदर्भित करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

That which we have seen and heard we declare also to you

जे काही आम्ही पहिले आणि ऐकले ते आम्ही तुम्हाला सुद्धा सांगतो

have fellowship with us. Our fellowship is with the Father

आमचे जवळचे मित्र बना. आम्ही देव जो पिता याचे मित्र आहोत

Our fellowship

योहान त्याच्या वाचकांचा समावेश यात करत आहे किंवा नाही हे स्पष्ट नाही. तुम्ही त्याचे भाषांतर दोन्ही प्रकारे करू शकता.

Father ... Son

ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्यातील नातेसंबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)