# General Information: येथे “आम्ही,” “आम्हाला,” आणि “आमचे” हे शब्द योहान आणि बाकीचे जे येशूबरोबर होते त्यांना संदर्भित करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # That which we have seen and heard we declare also to you जे काही आम्ही पहिले आणि ऐकले ते आम्ही तुम्हाला सुद्धा सांगतो # have fellowship with us. Our fellowship is with the Father आमचे जवळचे मित्र बना. आम्ही देव जो पिता याचे मित्र आहोत # Our fellowship योहान त्याच्या वाचकांचा समावेश यात करत आहे किंवा नाही हे स्पष्ट नाही. तुम्ही त्याचे भाषांतर दोन्ही प्रकारे करू शकता. # Father ... Son ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्यातील नातेसंबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])