mr_tn/1jn/01/02.md

1.7 KiB

the life was made known

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने सार्वकालिक जीवन आपल्याला ज्ञात करून दिले” किंवा “आपण देवाला, जो सार्वकालिक जीवन आहे, ओळखावे असे देवाने केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

we have seen it

आम्ही त्याला पहिले आहे

we bear witness to it

आम्ही इतरांना त्याच्याबद्दल प्रामाणिकपणे सांगतो

the eternal life

येथे, “सार्वकालिक जीवन” याचा संदर्भ असा एक, येशू जो ते जीवन देतो याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “असा एक जो आम्हाला सर्वकाळ जिवंत राहण्यास सक्षम करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

which was with the Father

जो देव जो पिता याच्याबरोबर होता

and which has been made known to us

तो जेव्हा पृथ्वीवर होता त्यावेळी सुद्धा तसेच होते. पर्यायी भाषांतर: “आणि तो आम्हामध्ये राहण्यास आला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)