# the life was made known हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने सार्वकालिक जीवन आपल्याला ज्ञात करून दिले” किंवा “आपण देवाला, जो सार्वकालिक जीवन आहे, ओळखावे असे देवाने केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # we have seen it आम्ही त्याला पहिले आहे # we bear witness to it आम्ही इतरांना त्याच्याबद्दल प्रामाणिकपणे सांगतो # the eternal life येथे, “सार्वकालिक जीवन” याचा संदर्भ असा एक, येशू जो ते जीवन देतो याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “असा एक जो आम्हाला सर्वकाळ जिवंत राहण्यास सक्षम करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # which was with the Father जो देव जो पिता याच्याबरोबर होता # and which has been made known to us तो जेव्हा पृथ्वीवर होता त्यावेळी सुद्धा तसेच होते. पर्यायी भाषांतर: “आणि तो आम्हामध्ये राहण्यास आला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])