mr_tn/php/04/03.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Yes, I ask you, my true companion
येथे ""तु"" म्हणजे ""खरे सहकारी कर्मचारी"" होय आणि हे एकवचन आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# true companion
हे रूपक शेतीपासून आहे, जेथे दोन जनावरे एकाच जोखडीला बांधील असतात आणि म्हणून ते एकत्र काम करतील. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी कर्मचारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# along with Clement
क्लेमेंत एक माणूस होता जो फिलिप्पै येथील मंडळीमध्ये विश्वासू आणि कार्यकर्ता होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# whose names are in the Book of Life
ज्यांची नावे देवाने जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत