# Yes, I ask you, my true companion येथे ""तु"" म्हणजे ""खरे सहकारी कर्मचारी"" होय आणि हे एकवचन आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # true companion हे रूपक शेतीपासून आहे, जेथे दोन जनावरे एकाच जोखडीला बांधील असतात आणि म्हणून ते एकत्र काम करतील. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी कर्मचारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # along with Clement क्लेमेंत एक माणूस होता जो फिलिप्पै येथील मंडळीमध्ये विश्वासू आणि कार्यकर्ता होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # whose names are in the Book of Life ज्यांची नावे देवाने जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत