mr_tn/luk/23/48.md

24 lines
1008 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# multitudes
लोकांची मोठी गर्दी
# who came together
जे एकत्र जमले
# witness this sight
हि घटना पहा किंवा ""काय घडत आहे ते पहा
# the things that were done
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जे घडले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# returned beating
उर बडवत त्यांच्या घरी परतले
# beating their breasts
हे दुःख आणि खेद यांचे प्रतीक होते. वैकल्पिक अनुवाद: ""ते स्वतःला दुःखी असल्याचे दर्शविण्यासाठी स्वत: चे छाती मारत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])