1008 B
1008 B
multitudes
लोकांची मोठी गर्दी
who came together
जे एकत्र जमले
witness this sight
हि घटना पहा किंवा ""काय घडत आहे ते पहा
the things that were done
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जे घडले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)
returned beating
उर बडवत त्यांच्या घरी परतले
beating their breasts
हे दुःख आणि खेद यांचे प्रतीक होते. वैकल्पिक अनुवाद: ""ते स्वतःला दुःखी असल्याचे दर्शविण्यासाठी स्वत: चे छाती मारत आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)