# multitudes लोकांची मोठी गर्दी # who came together जे एकत्र जमले # witness this sight हि घटना पहा किंवा ""काय घडत आहे ते पहा # the things that were done हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जे घडले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # returned beating उर बडवत त्यांच्या घरी परतले # beating their breasts हे दुःख आणि खेद यांचे प्रतीक होते. वैकल्पिक अनुवाद: ""ते स्वतःला दुःखी असल्याचे दर्शविण्यासाठी स्वत: चे छाती मारत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])