mr_tn/jhn/20/31.md

16 lines
1012 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# but these have been written
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""परंतु लेखकाने या चिन्हाबद्दल लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Son of God
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# life in his name
येथे ""जीवन"" हे टोपणनाव आहे ज्याचा अर्थ येशूने जीवन दिले. वैकल्पिक भाषांतर: ""आपल्याजवळ येशुमुळे जीवन आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# life
याचा अर्थ आध्यात्मिक जीवनाशी संबंधित आहे.