# but these have been written आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""परंतु लेखकाने या चिन्हाबद्दल लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Son of God हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # life in his name येथे ""जीवन"" हे टोपणनाव आहे ज्याचा अर्थ येशूने जीवन दिले. वैकल्पिक भाषांतर: ""आपल्याजवळ येशुमुळे जीवन आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # life याचा अर्थ आध्यात्मिक जीवनाशी संबंधित आहे.