mr_tn/jhn/15/02.md

12 lines
583 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He takes away every branch in me that does not bear fruit
येथे ""प्रत्येक शाखा"" लोकांस सूचित करते आणि ""फळ देणे"" देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्याचे प्रतिनिधित्व करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# takes away
तोडून टाकतो आणि दूर घेऊन जातो
# prunes every branch
प्रत्येक शाखा नीट करतो