# He takes away every branch in me that does not bear fruit येथे ""प्रत्येक शाखा"" लोकांस सूचित करते आणि ""फळ देणे"" देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्याचे प्रतिनिधित्व करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # takes away तोडून टाकतो आणि दूर घेऊन जातो # prunes every branch प्रत्येक शाखा नीट करतो