mr_tn/jhn/03/12.md

16 lines
1018 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू निकदेमला प्रतिसाद देत आहे.
# I told you ... you do not believe ... how will you believe if I tell you
तुम्ही"" तीनही ठिकाणी बहुवचन आहे आणि सर्वसाधारणपणे यहूदी लोकांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# how will you believe if I tell you about heavenly things?
हा प्रश्न निकदेम आणि यहूद्यांच्या अविश्वासांवर जोर देतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी तुला स्वर्गीय गोष्टींबद्दल सांगेन तर नक्कीच तू विश्वास करणार नाहीस!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# heavenly things
आत्मिक गोष्टी