mr_tn/jas/01/13.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# when he is tempted
जेव्हा त्याला काहीतरी वाईट करायचे असेल
# I am tempted by God
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी काहीतरी वाईट करावे असा देव प्रयत्न करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# God is not tempted by evil
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कोणीही वाईट कृत्ये करावे अशी देवाची इच्छा नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# nor does he himself tempt anyone
आणि देव स्वत: कोणालाही वाईट कृत्य करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करीत नाही