# when he is tempted जेव्हा त्याला काहीतरी वाईट करायचे असेल # I am tempted by God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी काहीतरी वाईट करावे असा देव प्रयत्न करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # God is not tempted by evil हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कोणीही वाईट कृत्ये करावे अशी देवाची इच्छा नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # nor does he himself tempt anyone आणि देव स्वत: कोणालाही वाईट कृत्य करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करीत नाही