8 lines
1.1 KiB
Markdown
8 lines
1.1 KiB
Markdown
# प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहाण्यांस तुम्ही संगनमत का केले
|
|
|
|
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे. ह्याचे अशा प्रकारे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "प्रभूची परीक्षा पाहाण्यास तुम्ही दोघांनी मान्य केले." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # तिने शेवटचा श्वास घेतला
|
|
|
|
"ती मेली" ह्याची ही शिष्टोक्ति आहे (पाहा:शिष्टोक्ति)
|
|
# त्यांचे पाय
|
|
|
|
हे उपलक्षण आहे. हनन्याला पुरलेल्यांच्या पायांचा हे उल्लेख करीत आहे. (पाहा: उपलक्षण) |