1.1 KiB
1.1 KiB
प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहाण्यांस तुम्ही संगनमत का केले
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे. ह्याचे अशा प्रकारे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "प्रभूची परीक्षा पाहाण्यास तुम्ही दोघांनी मान्य केले." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # तिने शेवटचा श्वास घेतला
"ती मेली" ह्याची ही शिष्टोक्ति आहे (पाहा:शिष्टोक्ति)
त्यांचे पाय
हे उपलक्षण आहे. हनन्याला पुरलेल्यांच्या पायांचा हे उल्लेख करीत आहे. (पाहा: उपलक्षण)