9 lines
748 B
Markdown
9 lines
748 B
Markdown
# आत्मा ..जर तुम्हामध्ये वस्ती करतो
|
||
|
||
पौल गृहीत धरतो की पवित्र आत्मा त्याच्या वाचकांमध्ये वस्ती करतो. पर्यायी भाषांतर: ‘’कारण तो आत्मा... तुम्हामध्ये वस्ती करतो.’’
|
||
# ज्याने त्याला उठविले
|
||
|
||
‘’देवाचे, ज्याने उठवले’’
|
||
# मर्त्य शरीरे
|
||
|
||
‘’दैहिक शरीरे’’ किंवा ‘’मृतदेह, जे कधीतरी मरण पावणार’’ |