आत्मा ..जर तुम्हामध्ये वस्ती करतो
पौल गृहीत धरतो की पवित्र आत्मा त्याच्या वाचकांमध्ये वस्ती करतो. पर्यायी भाषांतर: ‘’कारण तो आत्मा... तुम्हामध्ये वस्ती करतो.’’
ज्याने त्याला उठविले
‘’देवाचे, ज्याने उठवले’’
मर्त्य शरीरे
‘’दैहिक शरीरे’’ किंवा ‘’मृतदेह, जे कधीतरी मरण पावणार’’