mr_tn/MRK/03/03.md

9 lines
1.1 KiB
Markdown

# ऊठ, आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये उभा राहा
"ऊठ आणि ह्या लोकसमुदायाच्यामध्ये उभा राहा"
# हे सशास्त्र आहे का...?
"कारण लेखक ह्या गोष्टीकडे लक्ष्य देतो की "ते सर्व शांत होते", असे वाटत होते की येशूने त्यांना आव्हान दिले होते व तो त्यांच्या उत्तराची वाट पाहात होता. पर्यायी भाषांतर: "शब्बाथ दिवशी चांगले करावे आणि वाईट करावे; जीव वाचवणे आणि जीव न घेणे ह्याविषयी तुम्हांला चांगले माहित असले पाहिजे"
# सशास्त्र
मोशेच्या नियमानुसार.